Patient Testimonials
Roshan Kute2024-12-26 Dr Sameer futane who found like an angel to me who gave me complete relif from fatal trouble of sciatica which I was facing since last 20 years which was completely thrashing me more since last two years.it was my goodluck I got best advice from Dr Vijay ghuge (neurologist)about to consult Sameer futane for further treatment after diagnose he advised me for operation of slip disc....I would say he is the best neurosurgeon I have ever seen..he is best and guaranted Neuro-spine surgeon for any spine and neuro problem...very calm supportive last but not least inteligent personality..... Thank you Sameer sir & Vijay ghuge sir 🙏🏻 Regards Roshan kute... Ghanshyam pagare2024-08-08 खुपच चांगले डॉक्टर आहेत चागल्या पद्धतीने चेक करतात चांगला वेळ पेशंट ला देतात पूर्णपणे समोरच्या पेशंट चे ऐकून घेतात खूप योग्य पद्धतीने उपचार करतात डॉक्टर साहेबांना भेटून खूप आनंद झाला kakasaheb Singar2024-07-31 Dr. Sameer Futane is an exceptional neurosurgeon who performed a miracle on my mother during a critical situation. His skilled hands and expertise in cutting-edge technology ensured a remarkable recovery. Dr. Futane's compassionate approach, kindness, and reassurance make him a standout. It's been a year since my mother's operation, and I'm thrilled to say that she has made a complete recovery and is now perfectly fine. Thank you, Doctor, for your exceptional care and expertise it's a testament to your remarkable skills and dedication. gaurav bhandare2024-06-29 Dr Sameer Futane - Best Spine Surgeon/Brain Surgeon/Brain Tumor Surgeon/Best Neurosurgeon in Nashik. Nivrutti Kapse2024-04-13 डॉ . समीर फुटाने सर यांनी अंत्यत योग्य सल्ला व योग्य मार्गदर्शन केले . अस समजऊन सांगनारे डॉ़ . म्हणजे देव आहेत .पेशंनटचा भोळेपणाचा गैरफायदा घेणारे जास्त डॉक्टर आहेत . पण मला डॉ . फुटाने सर यांनी सांगीतले की माझ्याशी संबधीत आजाराची काही लक्षणे नाहीत .सरांनी फी सुद्धा परत केली . धन्यवाद सर अशा डॉक्टर ची समाजाला गरज आहे . जय हरि . निवृत्ती महाराज कापसे . Kunal Sable2024-03-20 डॉक्टर समीर फुटाणे सराचें मानावे तितके आभार थोडेच आहे.Dr. समीर फुटाणे सर हे नाशिक शहराला लाभलेले नामवंत न्युरोसर्जन आहेत. माझ्या बायकोला ब्रेन टूमर होता. आम्ही खुप खचून गेलो होतो कारण तिची कंडीशन खूप नाजूक होती.तिचा ब्रेन टूमर खूप मोठा आणि खुप critical जागेवर होता.पण डॉक्टरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने teratment आणि त्याच्या येथील आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या मशीन द्वारे माझ्या बायकोचे ऑपरेशन पूर्ण केले. आणि आम्हाला positive result भेटला. त्यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण त्यांच्या योग्य उपचारामुळे माझी बायको आणि माझ्या मुलीला तिची आई परत भेटली.आणि आता ती ठणठणीत बरी झाली आहे.ते खरच आम्हाला देव माणूस लाभले.त्यांची पेशंट व पेशंटचे नातेवाईक यांच्याशी बोलण्याची आणि समजावून सांगण्याची पद्धत आम्हाला फार आवडली. त्यांनी आम्हाला सर्व गोष्टी सविस्तर रित्या समजावून सांगितल्या आणि आम्हाला योग्य ती दिशा दाखवली.... सर तुम्हाला दीर्घआयुष्य लाभो, तुम्हाला नेहमीच यश मिळो. तुम्ही आणि तुमचा परिवार नेहमी सुखात आनंदात राहो. हीच श्री स्वामी समर्थ आणि श्री साई बाबांच्या चरणी प्रार्थना... खूप खूप धन्यवाद sir... मी आणि माझा परिवार नेहमीच तुमचा ऋणी राहील.... धन्यवाद..🙏🙏 " देवासारखे येती धाऊन, देवासारखे करतात काम," " माणसातल्या देवाला सदैव आमचा सलाम.."Load more